Personal Finance

भरपूर पैसे कसे मिळवावेत ? २

Satish Morey   10-04-2022 18:07:29   5333

‌ 

 

भरपूर पैसे कसे मिळवावेत ?..2  नमस्कार मित्रांनो  मागील लेखात आपण पैसे मिळवण्याचे  ३ मार्ग  पाहिले.आता पुढील मार्ग पाहुयात. 

)पैशाचा उपयोग करून....                                        ५) ज्ञानाचा उपयोग करून... 

 ६) इतरांच्या क्षमतेचा  वापर करून...

आता आपण एक एक मार्ग सविस्तरपणे समजून घेऊया. पैसे मिळवण्यासाठी उपयोगात येणारा पाहिला मार्ग आहे.

कोणतीही वस्तू, यंत्र, तयार पदार्थ, साहित्य  आपणास  इतरांना विकता आले पाहजे. मित्रांनो, यासाठी जास्त विचार करून नवीन गोष्टीचा शोध घेऊ नका.फक्त डोळे उघडे ठेऊन जगाकडे  पाहा,आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किंवा इतर लोक कोणकोणत्या  वस्तू, यंत्र, तयार पदार्थ, साहित्य  वारंवार विकत घेतात ते बारकाईने  पाहा व त्याच गोष्टी तुम्ही स्वतः किंवा इतर  व्यक्तीनंद्वारे विकण्याचा प्रयत्न करा. हार मानू नका.सातत्य ठेवा, यश नक्की मिळेलच.. धन्यवाद...आता या पुढील माहिती आपल्या पुढील लेखात पाहू.  लेख आवडला असल्यास नक्की इतरांना शेअर करा व   पुण्य   कमवा. धन्यवाद... Money  Investo llP.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 Advertisements